logo

आमदार केसरी बैलगाडा शर्यत लम्पी रोगा मुळे पुढे ढकलण्यात आले आहे.

२१ सप्टेंबर २०२३

banner

दिनांक ०१/१०/२०२३ रोजी तळेवाडी आटपाडी येथे होणारी आमदार केसरी बैलगाडा शर्यत लम्पी रोगा मुळे पुढे ढकलण्यात आली आहे. पुढची तारीख लवकरच कळवण्यात येईल. – आयोजक

इतर बातम्या