१० सप्टेंबर २०२३ रोजी बारामती तालुक्यातील गोजुबावी येथे गौतम भैय्या काकडे यांनी अजित दादा केसरी बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले होते. मैदानावर १०७३ गाड्यांनी सहभाग घेतला. १०७३ गाड्यांमध्ये बब्या आणि सर्जा या गाडीने प्रथम क्रमांक पटकवला.
विजेत्यां जोडीची नावे
- बब्या आणि सर्जा
- पिस्टन २२११ आणि सरपंच
- मथूर आणि सुंदर
- बागड आणि मानघर वादळ
- वजीर आणि गरूडा
- भारत आणि सुंदर
- सुंदर आणि सोन्या
- बादल आणि व्हाईट गोल्ड पक्षा
- सोन्या आणि रायफल
शर्यतीचे पहिले बक्षीस दोन लाख रुपये होते.
शर्यतीची बक्षिसे
- प्रथम क्रमांक – ₹ २,००,०००
- व्दितीय क्रमांक – ₹ १,७०,०००
- तृतीय क्रमांक – ₹ १,५०,०००
- चतुर्थ क्रमांक – ₹ १,२५,०००
- पाचवा क्रमांक – ₹ १,००,०००
- सहावा क्रमांक – ₹ ७१,०००
- सातवा क्रमांक – ₹ ४,०००
- आठवा क्रमांक – ₹ ५१,०००