logo

सरदार भापकर हिंदकेसरी बैलगाडा शर्यतीचा निकाल

३१ ऑक्टोबर २०२३

३१ ऑक्टोबर २०२३ रोजी बारामती तालुक्यातील तरडोली येथे सरदार भापकर हिंदकेसरी बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले होते.

विजेत्यां जोडीची नावे:

  1. बकासुर आणि सर्जा
  2. कॉकटेल आणि बैजा
  3. पिस्टन आणि रायफल ८१८१
  4. सुंदर आणि बब्या
  5. बागड आणि वादळ
  6. सोन्या आणि गुरू

बकासुर आणि सर्जा या प्रथम आलेल्या जोडीस टाटा ऐस टेम्पो बक्षीस म्हणून देण्यात आले.

इतर बातम्या