नागोबा देवाच्या यात्रे निमित्त ९ ऑगस्ट २०२३ रोजी खटाव तालुक्यातील गुरसाळे येथे बैलगाडा शर्यत आयोजित केली होती. मैदानावर महाराष्ट्रातील भरपूर बैलगाडा मालकांनी हजेरी लावली.
फायनलला १० गाड्या पात्र झाल्या. आयोजकांनी बैलगाडा मालकांशी चर्चा करून आठ बक्षिसांची रक्कम एकत्र करून दहा गाड्यांमध्ये वाटून द्यायचे ठरवले. ढाली चिट्या टाकून ८ गाडयांना देण्यात आल्या.
शर्यतीचे पहिले बक्षीस एक लाख रुपये होते.
शर्यतीची बक्षिसे
- प्रथम क्रमांक – ₹ १,००,०००
- व्दितीय क्रमांक – ₹ ७१,०००
- तृतीय क्रमांक – ₹ ४१,०००
- चतुर्थ क्रमांक – ₹ २१,०००
- पाचवा क्रमांक – ₹ ११,०००
- सहावा क्रमांक – ₹ ७,०००
- सातवा क्रमांक – ₹ ४,०००
- आठवा क्रमांक – ₹ २,०००
गुरसाळे शर्यतीला आलेल्या काही बैलांची नावे
- विराट – बारामती
- रॉकी व मिल्खा शेठ – कोणेगाव
- छोटा व मोठा लक्ष्मणराव
- लारा
- वजीर
- सर्जा
- बुलढाण्याच्या बाजी
- सरदार -माळशिरस
- रायबा, कार्तिक, बाजी – जरे
- सोन्या व सरदार – खडकी
- भूगावचा व मार्शल – मुळशी
- रुबाब – खरसुंगी
- बैजा – वडकी
- वादळ
- वजीर
- मल्हार – नांदवळ
- बावर्या व पक्ष्या
गुरसाळे शर्यतीची अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.