logo

ऑगस्ट महिन्यातील बैलगाडा शर्यती

३० जुलै २०२३

banner

ऑगस्ट महिन्यामध्ये खटाव, माण, कराड तालुक्या मध्ये अनेक बैलगाडा शर्यती होणार आहेत. ह्या लेखात आपण शर्यतींची माहिती घेणार आहोत.

आगामी बैलगाडा शर्यतींची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी बैलगाडा प्रेमी अँप डाउनलोड करा.

1. भव्य बैलगाडा शर्यत चोरडे

शर्यत १ ऑगस्ट २०२३ रोजी खटाव तालुक्यातील चोरडे येथे सकाळी ८ वाजता होणार आहे. शर्यतीचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस १,००,००० रूपये आहे. शर्यतीची अधिक माहिती.

2. भव्य बैलगाडा शर्यत – म्हासुर्णे

१ ऑगस्ट २०२३ रोजी खटाव तालुक्यातील म्हासुर्णे येथे सकाळी ७ वाजता होणार आहे. शर्यतीचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस १,००,००० रूपये आहे. शर्यतीची अधिक माहिती.

3. भव्य बैलगाडा शर्यत हजारमाची

शर्यत ६ ऑगस्ट २०२३ रोजी कराड तालुक्यातील हजारमाची येथे होणार आहे. शर्यतीचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस १,००,००० रूपये व २ मनाचे मेंढे आहे. फायनल मधील प्रत्येक ड्रायव्हरला पोशाख व चांदीची अंगठी बक्षीस म्हणून मिळणार आहे.

4. बैलगाडा शर्यत मौजे गुरसाळे

९ ऑगस्ट २०२३ रोजी खटाव तालुक्यातील गुरसाळे येथे शर्यत सकाळी ९ वाजता होणार आहे. शर्यतीचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस १,००,००० रूपये व मानाची ढाल आहे. शर्यतीच्या अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.

5. आमदार केसरी मौजे खडकी (साळुंखे)

शर्यत माण तालुक्यातील म्हसवड इंजबाव रोड खडकी (साळुंखे) येथे ११ ऑगस्टला सकाळी ८ वाजता होणार आहे. शर्यतीचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस हे चार चाकी गाडी आहे. शर्यतीचे लाइव्ह प्रेक्षेपण P3 Live ह्या युट्युब चॅनेल वर होणार आहे. शर्यतीच्या अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.

6. सातारा केसरी – पळशी

शर्यतीचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस हे ₹ ९९,९९९ आहे. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यामधील पळशी (स्टे) – पिराचा मळा येथे सातारा केसरी बैलगाडा शर्यत २० ऑगस्टला होणार आहे. शर्यतीच्या अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.

7. बैलगाडा शर्यत मौजे कदमवाडी (निमसोड)

श्री जोतिर्लिंग यात्रे निमित्त खटाव तालुक्यातील कदमवाडी निमसोड येथे बैलगाडा शर्यत होणार आहे. शर्यतीचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस १,००,००० रूपये आहे. सकाळी ९ वाजे पर्यंत शर्यतीची प्रवेश फी मोफत आहे. शर्यतीचे लाइव्ह प्रेक्षेपण P3 Live, Sandy n yadav, निसर्गाची नाळ ह्या युट्युब चॅनेलस वर होणार आहे. शर्यतीच्या अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.

तुमच्या बैलगाडा शर्यतीची नोंद बैलगाडा प्रेमी अँप वर करण्यासाठी ह्या लिंक वर क्लिक करा.

इतर बातम्या