banner
देवा

देवा

मालकाचे नाव
जयदीप जाधव
पत्ता
मांडवखडक, फलटण, सातारा
जात
खिल्लार
ड्राइवर
किरण ड्रायवर विंग
खांदा
चारही खांदी फिट
देवा चारही बाजूंनी पळतो. पब्लिक ने पळतो. शांत आहे आणि खुप मारका आहे. सुटी ला शांत आहे.

फोटो

photo

पुरस्कार

  • आमदार केसरी चिंचणी
  • सरपंच केसरी अहिरे
  • चेअरमन केसरी डिस्कळ
  • कुमठे केसरी कुमठे
  • गिरवी केसरी
  • बोडकेवाडी

तुमच्या बैलाची नोंद करा