- मालकाचे नाव
- पै. निखिल दादा हापसे
- पत्ता
- ब्राम्हणी, राहुरी, अहमदनगर
- जात
- खिल्लार बेरड
- ड्राइवर
- महाराष्ट्र केसरी धनु भाऊ काळे
- खांदा
- उजवा
फंट्या ग्रुप , ब्राम्हणी चं आदत हत्यार म्हणून सर्वत्र ओळख, उजवा खांद आतुन फिट पळतो. आदत वयात ओपन च्या गाड्या मारणारा आदत किंग .
पुरस्कार
घोडाबैल शर्यत नगर जिल्ह्यातील बहुतांश मैदाने .
तुमच्या बैलाची नोंद करा
इतर बैलांची माहिती

बादल
वांगी, कडेगाव, सांगली


सम्राट
कोलेवाडी, कराड, सातारा

पक्षा
कसलखंड पनवेल, पनवेल, रायगड

शंभू 2849
नेर्ले, वळवा, सांगली

राज्या
ऊटी पुर्णा, सेनगाव, सातारा