banner
अर्जुन ५५५

अर्जुन ५५५

मालकाचे नाव
कल्लापा रामचंद्र पाटील
पत्ता
कालकुंद्री, चंदगड, कोल्हापूर
जात
खिल्लारी
ड्राइवर
सौदाकर सुतार
खांदा
दोन्ही बाजू
अर्जुन हा चंदगड कालकुंद्री येथील कल्लापा पाटील यांचा देखणा रुबाबदार खिल्लार जातीचा बैल. शर्यतीतील अर्जुन पब्लिक ने दोन्ही बाजूने जास्त पळतो.

फोटो

photo

तुमच्या बैलाची नोंद करा