सामुहिक नांगरणी आणि भातलावनी स्पर्धा
- २९ जुलै २०२३
- कोसुंब, संगमेश्वर, रत्नागिरी
बक्षिसे
- प्रथम क्रमांक
- ₹ ७,०००
- व्दितीय क्रमांक
- ₹ ५,०००
- तृतीय क्रमांक
- ₹ ४,०००
- चतुर्थ क्रमांक
- ₹ ३,०००
नियम
- पंचांचा निर्णाय अंतीम राहिल.
- एका जागी दोन पेक्षा अधिक जोड्या पळवता येणार नाही.
- सदर स्पर्धा ही अपन (खुल्या) गटाची आहे.
तुमच्या शर्यतीची नोंद करा