Logo
Back
सभापती केसरी
Share
₹ २,०००
सभापती केसरी
१८ डिसेंबर २०२३
गारळेवाडी फाटी (घरनिकी), आटपाडी, सांगली
बक्षिसे
प्रथम क्रमांक
₹ २,००,०००
व्दितीय क्रमांक
₹ १,५०,०००
तृतीय क्रमांक
₹ १,००,०००
चतुर्थ क्रमांक
₹ ७१,०००
पाचवा क्रमांक
₹ ५१,०००
सहावा क्रमांक
₹ ३१,०००
सातवा क्रमांक
₹ २१,०००
आठवा क्रमांक
₹ ११,०००
फोटो
नियम
शासनाच्या नियमाचे व अटीचे पालन करुन मैदान होईल.
गट सेमी फायनल चिठ्ठ्या टाकून होतील.
मैदान प्रेक्षकांनी स्वतःच्या जबाबदारीवर पहावे.
सर्व निकाल स्क्रीनवर बघुन दिले जातील.
समान उतरलेल्या गाड्या पुन्हा सोडल्या जातील.
नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई केली जाईल.
संपर्क
९९७०८०४२८८
- बिरु माने
७५५९३२०३६८
- गौरव चव्हाण
तुमच्या शर्यतीची नोंद करा
नोंद करा
Home
बैलगाडा शर्यती
सभापती केसरी