Logo
Back
पुसेगाव हिंदकेसरी मैदान २०२४
Share
₹ २,०००
पुसेगाव हिंदकेसरी मैदान २०२४
२७ डिसेंबर २०२४
पुसेगाव, खटाव, सातारा
पुसेगाव बैलगाडा शर्यत लाईव्ह
पुसेगाव हिंदकेसरी बैलगाडा शर्यतीचा निकाल
बक्षिसे
प्रथम क्रमांक
₹ २,००,०७७
व्दितीय क्रमांक
₹ १,७१,०७७
तृतीय क्रमांक
₹ १,५१,०७७
चतुर्थ क्रमांक
₹ १,२५,०७७
पाचवा क्रमांक
₹ १,००,०७७
सहावा क्रमांक
₹ ७५,०७७
फोटो
नियम
बैलगाडी शर्यती शासनाच्या निर्णयास अधिन राहून घेतल्या जातील.
सुट्टीच्या ठिकाणी सुट्टीमेकरचा अथवा बैलाचा पाय सुट्टीरेषेच्या पुढे असल्यास त्या गाडीला निकाल दिला जाणार नाही.
बैलाचा जो अवयव पुढे असेल त्याला निकाल दिला जाईल.
बैलगाडी शर्यतीसाठी सुसज्ज पार्किंग व्यवस्था केली आहे.
शर्यतीसाठी येणाऱ्या बैलगाडी मालकांनी बैलासह सकाळी ७ वा. मैदानात हजर राहाणे बंधनकारक आहे.
गटाला व सेमीला समान निकाल घेतलेल्या गाड्यांचा निर्णय प्रसंगानुसार कमेटी घेईल.
निकालासाठी पुर्ण परिसरात सुसज्ज कॅमेरे व स्क्रीनची व्यवस्था केली आहे.
गाडी मैदानात येताना व सुट्टीला बजर टाइम लिमिट असेल (बजर वाजेल)
दोन्ही बाजूला प्रेक्षकांसाठी सुसज्ज गॅलरी असेल
पंचांचा व कमेटीचा निर्णय अंतिम राहील.
दोन्ही बाजूंना पुर्ण बेरिगेट राहील
इतर तपशील
युट्युब:
लाईव्ह
तुमच्या शर्यतीची नोंद करा
नोंद करा
Home
बैलगाडा शर्यती
पुसेगाव हिंदकेसरी मैदान २०२४