logo
banner
₹ १,६००

पुसेगाव हिंदकेसरी मैदान

विजेत्यां जोडीची नावे

  1. हरण्या आणि राजा
  2. नंद्या (विजय मेडिकल) आणि सुंदर
  3. सुंदर आणि बकासुर
  4. कबाली आणि हरण्या
  5. पक्ष्या आणि मथुर
  6. शंभू (पुसेगाव) आणि फाकड्या
  7. रायफल ८१८१ आणि २२११ पिस्टन
  8. हरण्या आणि बादल
  9. स्वामी आणि रायफल

बक्षिसे

प्रथम क्रमांक
₹ १,५१,०००
व्दितीय क्रमांक
₹ १,२१,०००
तृतीय क्रमांक
₹ १,००,०००
चतुर्थ क्रमांक
₹ ८१,०००
पाचवा क्रमांक
₹ ६१,०००
सहावा क्रमांक
₹ ४१,०००
सातवा क्रमांक
₹ ३१,०००
आठवा क्रमांक
₹ २१,०००
नववा क्रमांक
₹ ११,०००
दहावा क्रमांक
₹ ७,०००

फोटो

photo

नियम

  1. बैलगाडी शर्यती शासनाच्या निर्णयास अधिन राहून घेतल्या जातील.
  2. लॉबीटच गाडीला निकाल दिला जाणार नाही.
  3. सुट्टीच्या ठिकाणी सुट्टीमेकरचा अथवा बैलाचा पाय सुट्टीरेषेच्या पुढे असल्यास त्या गाडीला निकाल दिला जाणार नाही.
  4. बैलाचा जो अवयव पुढे असेल त्याला निकाल दिला जाईल.
  5. बैलगाडी शर्यतीसाठी सुसज्ज पार्किंग व्यवस्था केली आहे.
  6. शर्यतीसाठी येणाऱ्या बैलगाडी मालकांनी बैलासह सकाळी ७ वा. मैदानात हजर राहाणे बंधनकारक आहे.
  7.  गटाला व सेमीला समान निकाल घेतलेल्या गाड्यांचा निर्णय प्रसंगानुसार कमेटी घेईल.
  8. निकालासाठी पुर्ण परिसरात सुसज्ज कॅमेरे व स्क्रीनची व्यवस्था केली आहे.
  9. गाडी मैदानात येताना व सुट्टीला बजर टाइम लिमिट असेल (बजर वाजेल)
  10. दोन्ही बाजूला प्रेक्षकांसाठी सुसज्ज गॅलरी असेल
  11. पंचांचा व कमेटीचा निर्णय अंतिम राहील.
  12. दोन्ही बाजूंना पुर्ण बेरिगेट राहील

इतर तपशील

तुमच्या शर्यतीची नोंद करा