logo
banner
₹ ५००

ओपन मैदान भव्य बैलगाडा शर्यत, दहिवडी

निकाल

  1. बकासुर आणि राजा
  2. बादल आणि कार्तिक
  3. सायब्या आणि महाकाळ

बक्षिसे

प्रथम क्रमांक
₹ ५१,०००
व्दितीय क्रमांक
₹ ४१,०००
तृतीय क्रमांक
₹ ३१,०००
चतुर्थ क्रमांक
₹ २१,०००
पाचवा क्रमांक
₹ ११,०००
सहावा क्रमांक
₹ ५,५५५

फोटो

photo
photo
photo

नियम

  1. मैदान हे विना लाठी व विना काठी होईल
  2. मैदान हे १००% रितसर होईल
  3. मैदानाचा संपूर्ण निकाल हा स्क्रीनवर पाहुन देण्यात येईल
  4. संपूर्ण शर्यत ही शासनाच्या नियमानुसार रितसर परवन्यासह होईल
  5. गट ,सेमी, फायनलच्या चिमटा गाडी मालकाच्या हाताने काढण्यात येतील
  6. समान उतरलेल्या गाड्या परत सोडण्यात येतील

मैदान नवीन फाटी वर होईल

संपर्क

इतर तपशील

  • समालोचक:
    सुनील मोरे

तुमच्या शर्यतीची नोंद करा