logo
banner
₹ ५००

भव्य बैलगाड्यांच्या ओपन जंगी शर्यती-खरसुंडी

बक्षिसे

प्रथम क्रमांक
₹ ५१,१५१
व्दितीय क्रमांक
₹ ३१,१३१
तृतीय क्रमांक
₹ २१,१२१
चतुर्थ क्रमांक
₹ १५,१५१
पाचवा क्रमांक
₹ ११,१११
सहावा क्रमांक
₹ ७,१७१

फोटो

photo
photo

नियम

  • मैदानात होणाऱ्या दुखापतीन कमिटी जबाबदार राहणार नाही
  • मैदान हे शिस्तबध्द आणि पारदर्शक होणार.
  • सर्व निकाल ड्रोन व स्क्रिनच्या साह्याने दिले जाईल
  • मैदान सकाळी ९ वाजता चालू होईल.

इतर तपशील

  • पंच:
    सोमनाथ जगदाळे पेडगावकर व आयोजक कमिटी खरसुंडी
  • समालोचक:
    भारत गुरव भुड़कर, विजय यादव रामापूर

तुमच्या शर्यतीची नोंद करा