श्री निष्णाई केसरी गारवडी
- २५ एप्रिल २०२५
- गारवडी, खटाव, सातारा
बक्षिसे
- प्रथम क्रमांक
- ₹ ७१,०००
- व्दितीय क्रमांक
- ₹ ५१,०००
- तृतीय क्रमांक
- ₹ ३१,०००
- चतुर्थ क्रमांक
- ₹ २१,०००
- पाचवा क्रमांक
- ₹ १५,०००
- सहावा क्रमांक
- ₹ ११,०००
- सातवा क्रमांक
- ₹ ७,०००
नियम
- नोंद ऑनलाईन पद्धतीने मैदानाच्या 10 दिवस आधी 15 ते 24 तारखेपर्यंत
- मैदान है आणि शासनाच्या नियमानुसार होईल
- निकाल हा बैलाच्या जो अवयव असेल त्या गाडीला दिला जाईल.
- प्रेक्षकांनी मैदान स्वतःच्या जबाबदारीवर पहावे. अपघात झाल्यास गारवडी ग्रामस्थ जवाबदार रहाणार नाहीत.
- पहिला गट सकाळी 8 वाजता पळण्यासाठी खाली जाईल.
- गावातील कोणाचा ही बैल पळणार नाही.
- गावातील कोणाच्या नावावर बाहेरील कोणतीही बैलगाडी पाळणार नाही.
- पंचाचा निर्णय अंतिम राहील
इतर तपशील
- पंच:
- धनावडे बापु कोरेगाव
- समालोचक:
- सुनिल मोरे पेडगावकर, गणेश तांबे सातेवाडीकर
तुमच्या शर्यतीची नोंद करा