Logo
Back
आदत महाराष्ट्र चॅम्पियन २०२३
Share
₹ ९९९
आदत महाराष्ट्र चॅम्पियन २०२३
१२ नोव्हेंबर २०२३
जरेवाडी, कोरेगाव, सातारा
लंपीचे लसीकरण पूर्ण झालेल्या चे प्रमाणपत्र बैल मालकांनी आणणे बंधनकारक राहील... !
बक्षिसे
प्रथम क्रमांक
शाईन गाडी
व्दितीय क्रमांक
HF Deluxe
तृतीय क्रमांक
₹ ४१,०००
चतुर्थ क्रमांक
₹ ३१,०००
पाचवा क्रमांक
₹ २१,०००
सहावा क्रमांक
₹ ११,०००
सातवा क्रमांक
₹ ८,०००
फोटो
नियम
शासन नियमाचे उल्लंन्ध केल्यात कारवाई केली जाईल
पंचांचा निर्णय अंतिम राहील
मैदानात कोणत्याही प्रकारची दुखापत झाल्यास कमिटी जबाबदार राहणार नाही
मैदानाचा पहिला फेरा सकाळी ०८ वा. पळेल
मैदान १००% रितसर आणि रास्त होईल
कोणावरही कसलाही अन्याय होणार नाही फक्त तुमची साथ मोलाची आहे
संपर्क
८८८८२६६१२२
- कुणाल फडतरे
८४८३९०४८८९
- बाळू शितोळे
९११२६४६५९०
- ऋषी शिंदे
तुमच्या शर्यतीची नोंद करा
नोंद करा
Home
बैलगाडा शर्यती
आदत महाराष्ट्र चॅम्पियन २०२३