हसूजी बाबा शंकर पट
- १४ डिसेंबर २०२३
- विल्हाडी, बदनापूर, जालना
बक्षिसे
- प्रथम क्रमांक
- १५०००
- व्दितीय क्रमांक
- ११०००
- तृतीय क्रमांक
- ७०००
- चतुर्थ क्रमांक
- ५०००
नियम
- कायद्याच्या नियमानुसार पट होईल
- आरी, भाला, टिपरू दिसल्यास जोड बाद करण्यात येईल.
- पंचाचा निर्णय अंतिम राहील.
- जिवित्वाची हमी ज्याची त्याच्यावर राहील.
तुमच्या शर्यतीची नोंद करा