logo
banner
₹ २,५००

बुलेटचा महासंग्राम बैलगाडा शर्यत कोरेगाव

बक्षिसे

9 टू व्हीलर
सोन्याचा बदाम

फोटो

photo

नियम

  • गटाला १ बैल फॉल झाल्यास गाडी निकालास पात्र असेल
  • सेमी फाइनल व फाइनलला जी गाडी फॉल होईल ती गाडी बाद दिली जाईल
  • आदत - बैल व दुसा - बैल फाइनल वेगळा पळविण्यात येणार आहे
  • बैलगाडा मालकांनी मैदानावर येताना आपल्या बैलाचे फिटनेस सर्टिफिकेट स्वतः घेऊन यावे

आदत - बैल / दुसा - बैल मैदान

संपर्क

इतर तपशील

तुमच्या शर्यतीची नोंद करा