logo
banner
₹ ८००

भव्य बैलगाडी शर्यंत, येतगाव

बक्षिसे

प्रथम क्रमांक
₹ ४१,०००
व्दितीय क्रमांक
₹ ३१,०००
तृतीय क्रमांक
₹ २१,०००
चतुर्थ क्रमांक
₹ ११,०००
पाचवा क्रमांक
₹ ७,०००
सहावा क्रमांक
₹ ५,०००

फोटो

photo

नियम

  • मैदान सकाळी 09:00 वाजता चालू होईल.
  • गट सेमी फायनल चिट्या टाकून होईल.
  • मैदान प्रेक्षकांनी स्वत:च्या जबाबदारीवर पाहावे.
  • सर्व निकाल ड्रोन व स्क्रीन च्या साहाय्याने दिले जातील.
  • मैदान शासनाच्या नियम अटींचे पालन करून आयोजित केले जाणार आहे.
  • डायरेक्ट फायनलला कोणतीही गाडी पळणार नाही.
  • समान उतरणाऱ्या गाड्या पुन्हा सोडवण्यात येतील.
  • बैलांना मारहाण केल्यास किंवा शासनाने दिलेल
  • नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल केला जाईल.
  • बाहेरची गाडी गावच्या नावावर पळवली जाणार नाही

टिप : सकाळी 9 च्या आत येणाऱ्या गाडीस प्रवेश फी ₹800 राहिल नंतर ₹1000 राहिल

इतर तपशील

  • पंच:
    सुदर्शन माने
  • समालोचक:
    विजय यादव रामापूरकर
  • युट्युब:
    लाईव्ह

तुमच्या शर्यतीची नोंद करा