logo
banner
₹ १,०००

भव्य बैलगाडा शर्यत चोरडे

बक्षिसे

प्रथम क्रमांक
₹ १,००,०००
व्दितीय क्रमांक
₹ ७०,०००
तृतीय क्रमांक
₹ ५१,०००
चतुर्थ क्रमांक
₹ ३०,०००
पाचवा क्रमांक
₹ २०,०००
सहावा क्रमांक
₹ १५,०००
सातवा क्रमांक
₹ १०,०००
आठवा क्रमांक
₹ ७,०००

फोटो

photo

नियम

  • मैदान सकाळी ८ वाजता चालू होईल
  • मैदान शासनाच्या अटी नुसार होईल.
  • गट सेमी चिया नुसार होईल. सर्वांच्या समोर टाकल्या जातील.
  • डायरेक्ट फायनल ला गाडी पळवली जाणार नाही.
  • समान उतरलेल्या गाड्या डबल सोडण्यात येतील.
  • वशीला वाल्यांनी मैदानात येऊ नये.

संपर्क

इतर तपशील

  • पंच:
    धनावडे बापू कोरेगाव
  • समालोचक:
    सुनील मोरे (पेडगाव ), विकास सर (कुमठे)

तुमच्या शर्यतीची नोंद करा