Logo
Back
कै.महाराष्ट्र केसरी वाघऱ्या बैलाच्या स्मरणार्थ भव्य बैलगाडा शर्यत
Share
₹ ७००
कै.महाराष्ट्र केसरी वाघऱ्या बैलाच्या स्मरणार्थ भव्य बैलगाडा शर्यत
२३ मे २०२३
मौजे. शेणे, वाळवा, सांगली
बक्षिसे
प्रथम क्रमांक
₹ २१,०००
व्दितीय क्रमांक
₹ १५,००१
तृतीय क्रमांक
₹ १०,००१
चतुर्थ क्रमांक
₹ ७,००१
पाचवा क्रमांक
₹ ५,००१
सहावा क्रमांक
₹ ३,००१
फोटो
नियम
शासनाच्या नियम व अटींचे पालन करून मैदान होईल
गट सेमी फायनल तिन्ही फेरे चिट्ठी टाकून होईल
मैदान प्रेक्षकांनी स्वतःच्या जबाबदारीवर पाहावे
सर्व निकाल स्क्रीन च्या साहाय्याने दिले जातील
कोणतीही गाडी डायरेक्ट फायनलला पळणार नाही
सामन्यात उतरलेल्या गाड्या पुन्हा सोडण्यात येतील
नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई केली जाईल
सेमी मध्ये २ नंबर ला उतरलेल्या गाडीस १००१ /- रुपये देऊन सन्मानित केले जाईल..!
संपर्क
७७५८९८५७०४
- रामभाऊ पाटील
९६९७९१९०९०
- गणेश पाटील
८२०८९०९८०५
- प्रसाद पाटील
७६२००९१२५४
- भास्कर आडके
इतर तपशील
समालोचक:
बबलू शेठ कोळेकर
युट्युब:
लाईव्ह
तुमच्या शर्यतीची नोंद करा
नोंद करा
Home
बैलगाडा शर्यती
कै.महाराष्ट्र केसरी वाघऱ्या बैलाच्या स्मरणार्थ भव्य बैलगाडा शर्यत