भव्य बैलगाडा शर्यत मौजे हजारमाची (ओगलेवाडी)
- १८ मे २०२३
- मौजे हजारमाची (ओगलेवाडी), कराड, सातारा
बक्षिसे
- प्रथम क्रमांक
- ₹ २१,०००
- व्दितीय क्रमांक
- ₹ १५,०००
- तृतीय क्रमांक
- ₹ ११,०००
- चतुर्थ क्रमांक
- ₹ ७,०००
- पाचवा क्रमांक
- ₹ ५,०००
- सहावा क्रमांक
- ₹ ३,०००
नियम
- मैदान सकाळी ९ वाजता चालू होईल
- गट सेमी फायनल चिट्टया टाकून होईल
- मैदान शासनाच्या नियम अटींचे पालन करुने आयोजित केले आहे
- मैदान प्रेक्षकांनी स्वतःच्या जबाबदारीवर पहावे
- पंचाचा नियम अंतिम राहील
- मैदान हे युटुब लाईव्ह प्रक्षेपण होणार आहे.
तुमच्या शर्यतीची नोंद करा