Logo
Back
भव्य बैलगाडा शर्यत मौजे खटाव - 2023
Share
₹ ८००
भव्य बैलगाडा शर्यत मौजे खटाव - 2023
२९ जुलै २०२३
खटाव, सातारा
बक्षिसे
प्रथम क्रमांक
₹ ८१,०००
व्दितीय क्रमांक
₹ ६१,०००
तृतीय क्रमांक
₹ ४१,०००
चतुर्थ क्रमांक
₹ २१,०००
पाचवा क्रमांक
₹ १५,०००
सहावा क्रमांक
₹ ११,०००
सातवा क्रमांक
₹ ७,०००
फोटो
नियम
पंचाचा निर्णय अंतिम राहीलर
गट, सेमी फायनल, चिट्ट्यावर काढले जातील,
संपूर्ण शर्यत शासनाच्या नियमानुसार होईल
समान उतरलेल्या गाड्या डबल सोडल्या जातील
बैलाला मारहाण केल्यास गाडी मालकावर शसनाच्या नियमानुसार कडक कारवाई केली जाईल
प्रेक्षकांनी मैदान आपल्या जबाबदारी वर पहावे, कोणाला दुःखापत झाल्यास यात्रा कमेटी जबाबदार राहणार नाही
नोंद दु. ०९ वाजेपर्यंत राहील ०९ वा. नोंद बंद होईल
* स्थळ - भुरकवडी फाटी ता. खटाव जि. सातारा
संपर्क
९८२२३९२१७९
- संजय वायदंडे
९५२७१६७०८६
- दिपक ड्रायव्हर
इतर तपशील
समालोचक:
सुनील मोरे पेडगावकर, किरण भिसे
तुमच्या शर्यतीची नोंद करा
नोंद करा
Home
बैलगाडा शर्यती
भव्य बैलगाडा शर्यत मौजे खटाव - 2023