logo
banner
₹ ५००

बैलगाडा शर्यत खंबाळे (ओपन मैदान)

निकाल

  1. प्रथम क्रमांक: सोन्या आणि बब्या

बक्षिसे

प्रथम क्रमांक
₹ ८१,०००
व्दितीय क्रमांक
₹ ६१,०००
तृतीय क्रमांक
₹ ४१,०००
चतुर्थ क्रमांक
₹ २५,०००
पाचवा क्रमांक
₹ १५,०००
सहावा क्रमांक
₹ १०,०००
सातवा क्रमांक
₹ ७,०००

फोटो

photo
photo
photo
photo
photo
photo
photo

नियम

  • गट, सेमी व फायनल रीतसर चिठ्या टाकून काढले जातील.
  • पंचांचा निर्णय अंतिम राहील.
  • बैलांना मारहाण केल्यास व शासनाच्या नियमांचे उल्लंघन केल्यास समोरच्या व्यक्तीवर कारवाई केली जाईल.
  • मैदानात होणाऱ्या दुखापतीस कमिटी जबाबदार राहणार नाही.
  • मैदान शासनाची रीतसर परवानगी घेऊन बैलगाडी संघटनेचे नियम व अटी चे पालन करून पार पडले जाईल.
  • मैदानावर सकाळी 9.00 वा. पहिला गट पळविण्यास सुरुवात होईल.
  • मैदानात कोणतीच गाडी डायरेक्ट पळवली जाणार नाही, मैदान सर्वसक्षम पारदर्शक व 100% रास्त होईल.

संपर्क

इतर तपशील

  • पंच:
    सोमनाथ जगदाळे (पेडगाव), सलिम मुलाणी (तोंडोली)
  • समालोचक:
    पप्पू शेठ, वांगी, विजय यादव, रामापूर
  • युट्युब:
    लाईव्ह

तुमच्या शर्यतीची नोंद करा