logo
banner
₹ १,०००

भव्य बैलगाडा शर्यत मौजे गुरसाळे 2023

निकाल

फायनलला १० गाड्या पात्र झाल्या. आयोजकांनी बैलगाडा मालकांशी चर्चा करून आठ बक्षिसांची रक्कम एकत्र करून दहा गाड्यांमध्ये वाटून द्यायचे ठरवले. ढाली चिट्या टाकून ८ गाडयांना देण्यात आल्या.

बक्षिसे

प्रथम क्रमांक
₹ १,००,०००
व्दितीय क्रमांक
₹ ७१,०००
तृतीय क्रमांक
₹ ४१,०००
चतुर्थ क्रमांक
₹ २१,०००
पाचवा क्रमांक
₹ ११,०००
सहावा क्रमांक
₹ ७,०००
सातवा क्रमांक
₹ ४,०००
आठवा क्रमांक
₹ २,०००

फोटो

photo
photo

नियम

  • मैदान सकाळी ठीक ८ वाजता चालू होईल.
  • नोंद १ वाजेपर्यत सुरूराहील, नंतर बंद केली जाईल.
  • गट सेमी फायनल चिट्टया टाकून रितसर होईल.
  • मैदानात कोणत्याही प्रकारची दुखापत झाल्यास कमिटी जबाबदार राहणार नाही.
  • प्रेक्षकानी मैदाने स्वतःच्या जबाबदारीवर पहावे.
  • मैदान शासनाच्या नियम अटींचे पालन करुन आयोजित केले. आहे.
  • समान उतारलेल्या गाड्या पुन्हा सोडण्यात येतील.
  • बैलांना मारहाण केल्यास किंवा शासनाने दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल केला जाईल.
  • पंचाचा नियम अंतिम राहील.

संपर्क

इतर तपशील

  • पंच:
    सुनिल मोरे पेडगावकर, किरण भिसे रिसवडकर, विकास जगदाळे सर कुमठे कोरेगाव, रणजित बनसोडे.
  • समालोचक:
    आनंदा जगदाळे, सोमनाथ जगदाळे पेडगावकर, सलिम मुलाणी तोडोली

तुमच्या शर्यतीची नोंद करा