logo
banner
शंकर

शंकर

टोपण नाव
70
मालकाचे नाव
रोहन पवार प्रितेश बुवा प्रशांत ड्रायव्हर चिंचनेर
पत्ता
चिंचनेर वंदन, सातारा
जात
खिल्लार
ड्राइवर
प्रशांत ड्रायव्हर चिंचनेर, छोट्या ड्रायव्हर कोराळे
खांदा
दोन्ही
आदत दुसा मध्ये सलग 12 मैदान फायनल चा मानकरी तसेच चालू सीजन चा हुकमी एक्का.

फोटो

photo

पुरस्कार

  • रहिमतपूर प्रथम क्रमांक
  • साप प्रथम क्रमांक
  • नागठाणे द्वितीय क्रमांक
  • अंगापूर द्वितीय क्रमांकाचा मानकरी
  • कोरेगाव द्वितीय क्रमांक
  • साळ शिरंबे कराड द्वितीय क्रमांकाचा मानकरी
  • कीनही कोरेगाव फायनल चा मानकरी
  • भुरकवडी फायनल चा मानकरी
  • किवळ कराड फायनल चा मानकरी
  • कोरेगाव चतुर्थ क्रमांक
  • धायरी मैदान फायनल चा मानकरी
  • खिंडेवाडी फायनल चा मानकरी
  • आंबेदरे फायनलचा मानकरी
  • वांजोळी मैदान फायनल चा मानकरी

तुमच्या बैलाची नोंद करा