- मालकाचे नाव
- संतोष श्रीरंग मोरे
- पत्ता
- पांडे, वाई, सातारा
- जात
- खिल्लार
- ड्राइवर
- भूषण ड्रायव्हर वाई, प्रशांत ड्रायव्हर चीचनेर, पप्पू ड्रायव्हर आवारवाडी, प्रशांत ड्रायव्हर अनवडी
- खांदा
- दोन्ही बाजू अतून बाहेरून
बैल घरी शांत असतो. पण मैदानात खूप रागीट असतो. बैलाला खाली खूप स्पीड आहे. बैल पब्लिक ला पळतो.
पुरस्कार
- लोणंद मैदान प्रथम
- खंडाळा मैदान प्रथम
- पश्चिम महाराष्ट्र आदत चॅम्पियन 2नंबर
- असवली ओपन मैदान
- चिंचनेर प्रथम
- अंगापुर मैदानं
- आमदार केसरी गुळूचे
- जय हनुमान केशरी भेलकेवडी
- जरेवाडी कोरेगांव प्रथम
- सातारा रोड मैदान
- रहिमतपूर मैदान प्रथम क्रमांक
- खिंडवाडी प्रथम क्रमांक
- देगाव मैदान
- हिंदुराष्ट्र केसरी बावधन
- जानुबाई केसरी बोपडी प्रथम क्रमांक
- शेंदुरजणे केसरी प्रथम क्रमांक
- कोरेगांव मैदान
- विटा मैदान
तुमच्या बैलाची नोंद करा
इतर बैलांची माहिती

स्वामी 481
कासारी, धारुर, बीड

मार्तंड
तुळसण, कराड, सातारा

पिस्टन
शिवली, जुन्नर, पुणे

निशान
कुंभारगणी, जावली, सातारा

महाकाल
निबंवली, भिवंडी, ठाणे

भवानी
खोरोची, इंदापूर, पुणे