- टोपण नाव
- राजा
- मालकाचे नाव
- सुनील खोचरे
- पत्ता
- जिंती (खोचरेवाडी), कराड, सातारा
- जात
- देशी खिल्लार
- ड्राइवर
- आबा ड्राइवर आबईचीवाडी
- खांदा
- उजवी
अतिशय शांत, प्रेमळ, देखणा. बिलकुल तापवायची गरज नाही.
पुरस्कार
आदत असलेने नुसती सुरवात केली आहे. पण दोन्ही मैदानात निकालात फक्त पावलाचा फरक होता.
तुमच्या बैलाची नोंद करा