logo
banner
राजा 9950

राजा 9950

टोपण नाव
घरनिकीचा राजा
मालकाचे नाव
बाबू शेठ माने घरनिकी
पत्ता
घरनिकी, आटपाडी, सांगली
जात
खिल्लार
ड्राइवर
अच्युत ड्रायवर रेठरेकर
खांदा
दोन्ही
अतिशय गरीब कुटुंबातून आलेला उभारता सितारा राजा मालकाची परिस्थिती अगदी बेताची तरीही खूप कष्टातून दिवस काढून मोठा झालेला हा बैलआता सर्व महाराष्ट्र बैलगाडा शर्यत क्षेत्रात नाव असलेला नामांकित ट्रिपल हिंदकेसरी राजा घरनिकीचा राजा

पुरस्कार

पेडगाव हिंदकेसरी, ओरिजनल पुसेगाव हिंदकेसरी 2024,नेवरी मैदान फायनल चा मानकरी

तुमच्या बैलाची नोंद करा