logo
banner
लक्षा

लक्षा

मालकाचे नाव
बोरुडे विशाल कुंडलिक
पत्ता
कोल्हार बु, राहता, अहमदनगर
जात
गावरान खिल्लार
ड्राइवर
सोनू आणील शेजुळ
खांदा
आतून बाहेरून
आमचा लक्षा जास्तीत जास्त पब्लिक नीच पळतो. तो जर मैदानात जर घेऊन गेलो तर 5 ते 6 जणांना आवरत नाही म्हणजे इतका येद्यवणी करतोना खूप उद्या मारतो ओढीत नेतो त्याच्या विषय म्हणजे सागीन तितकं कमीच आहे

फोटो

photo

पुरस्कार

संक्रापुर घोरपड वाढी नांदूर शिगोटे

तुमच्या बैलाची नोंद करा