चिक्या ह्या बैलाने आदत वयातच ओपन च्या मैदानात धुमाकूळ घातला आहे. चिक्या ला कटगुण करांच पिवळ वादळ या नावाने जास्त ओळखले जाते . तसेच श्री सेवागिरी महाराजांच्या पारंपरिक व हिंदकेसरी मैदानात 1000 गाड्या मध्ये आदत वयातच 5 नं चा मानकरी ठरला व हिंदकेसरी झाला.
फोटो
पुरस्कार
श्री सेवागिरी महाराजांच्या पारंपरिक व हिंदकेसरी मैदानात 1000 गाड्या मध्ये आदत वयातच 5 नं चा मानकरी ठरला व हिंदकेसरी झाला.
पुसेगाव हिंदकेसरी चा 5नं चा मानकरी
पेडगाव पश्चिम उप महाराष्ट्र केसरी चा 2नं चा मानकरी व तीन वेळा गुलालाचा मानकरी
कोरेगाव हिंदकेसरी चा 5नं मानकरी व आमदार केसरी चा 6 नं चा मानकरी
तसेच आदत वयातच त्याने ललगुण पिंगळी, कटगुण भूर्रकवडी, धारपुडी, मलवडी, शिवथर, तरडफ, दहिवडी 3 वेळा, पांगरी, गंगोत्री, सिद्धेश्वर कुरोली 3 वेळा , ल्हासूरणे, गारळेवाडी, घरनिकी, अशा अनेक मैदानात गाजवली.